बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा नगरपंचायत येथे गेल्या दोन वर्षांपासून अपंग बांधवांनी विविध मागण्यांसाठी अनेक निवेदन दिले. मात्र याकडे नगरपंचायत प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे आज प्रहार अपंग क्रांती संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मोताळा नगरपंचायतीच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांकडून झोपा काढा आंदोलन सुरू आहे.
#Buldhana #Prahar #EknathShinde #Motala #Nagarpanchayat #PraharApangKrantiSanghatna #Handicapped #Divyang #Andolan #Protest #Maharashtra #DevendraFadnavis #ShivSena #BJP